Gas Cylinder 
पुणे

पुण्यात गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन; गिरीश बापट यांच्या घरासमोर महिलांनी पेटवली चूल

सकाळवृत्तसेवा

पुणे : केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी खासदार गिरीश बापट यांच्या घरासमोर येथे चूल पेटवून आंदोलन सुरु केले आहे. पोलिसांच्या मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे.

पोलिसांनी आंदोलकांच्या चुली ताब्यात घेतल्या होत्या नंतर या चूली परत देण्यात आल्या. अखेर पोलिसांनी महिला कार्यकरत्यांनी महिलांना ताब्यात घेतले असून शनिवार पेठ पोलीस चौकीत आंदोलन सुरू आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''गिरीष बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवाढ कमी करावी असे सांगावे'' अशी मागणी आंदोलक महिलांनी केली आहे. पुण्यातील विविध भागात हे आंदोलन सुरु आहे.

महात्मा फुले मंडई येथे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात येत आहे तर वैशाली नागवडे यांच्या उपस्थितीमध्ये बापट यांच्या घरासमोर आंदोलन सुरु होते. अखेर पोलिसांनी महिला कार्यकरत्यांनी महिलांना ताब्यात घेतले असून शनिवार पेठ पोलीस चौकीत आंदोलन सुरू आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक पांड्या २४ तासांत ‘अनफिट’; IND vs AFG वनडे मालिकेपूर्वी बंगळुरूत नेमकं काय घडलं? Inside Story

Pune Bengaluru Highway : पुणे-बंगळूर हायवेने प्रवास करताना सावधान! प्रत्येक 5 किलोमीटरवर बसवले स्मार्ट कॅमेरे; नियम मोडल्यास होणार थेट कारवाई

Latest Marathi News Live Update : होर्मुझमध्ये अमेरिकेचा जहाजावर हल्ला, ३ भारतीयांचा मृत्यू

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! DA मध्ये होणार दोनदा वाढ, जाणून घ्या अपडेट

Ladki Bahin Yojana May Installment : लाडक्या बहिणींसाठी मे महिन्याच्या हप्त्याची तारीख ठरली; शासन निर्णय जारी

SCROLL FOR NEXT