पुणे

नीटप्रकरणातील विद्यार्थ्यांच्या शुल्क परतीची मागणी

CD

वाघोली, ता. २० : नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात अटक असलेल्या संस्थाचालकांच्या संस्थेकडून विद्यार्थ्यांनी भरलेले शुल्क परत करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्याकडे करण्यात आली.
शिवसेना विधानसभा प्रमुख हेमंत बत्ते, राजाभाऊ भिलारे, प्रकाश ढमडेरे, प्रशांत मते, भरत कांबळे, राहुल खैरे यांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. प्रश्नपत्रिका फुटीमुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून, काही विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. संबंधित अधिकाऱ्यांची बँक खाती गोठवून पालकांना शुल्क परत द्यावे. अन्यथा शिवसेनेच्या वतीने संबंधित अधिकारी व संस्था चालकांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. ज्यांचे पाल्य त्या संस्थेत शिकत होते. त्या पालकांनी शुल्कची पावती जोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर जागा दाखवली; जगात भारी कामगिरी केली Video Viral

DCM Sunetra Pawar : हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’बनविणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

India China Strategy: चीनच्या तुलनेत भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याची गरज; ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये तज्ज्ञांचा सूर

Sangramdurg Ground Fort : ‘संग्रामदुर्ग’चा दोनशे वर्षांपूर्वीचा नकाशा पुरातत्त्व विभागाकडे मिळाला

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

SCROLL FOR NEXT