पुणे

ओतूर बाजारात ३२ हजार कांदा पिशव्यांची आवक

CD

ओतूर, ता. २४ : कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचा उपबाजारात ओतूर (ता. जुन्नर) येथे रविवारी (ता.२३) उन्हाळी कांद्याची मोठी आवक झाली. बाजारात ३२ हजार ३३३ पिशव्यांची आवक झाली. बाजारात गोळा कांद्याला कमाल ४५१ रुपये प्रति १० किलो बाजारभाव मिळाला.
ओतूर येथील दुय्यम बाजाराच्या आवारात दर गुरुवारी आणि रविवारी कांदा लिलाव होतात. लिलावाची वेळ सकाळी १० वाजता सुरू होते व लिलाव पूर्ण होईपर्यंत चालतो. त्यामुळे परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून ओतूर बाजार आवाराला पसंती दिली जात आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे सभापती ॲड. संजय काळे, उपसभापती निवृत्ती काळे व व्यवस्थापक दीपक म्हस्करे यांनी दिली.

कांद्याचा बाजारभाव प्रति दहा किलो : गोळा : ४००-४५१, सुपर : ३३०-४१०, गोल्टी/गोल्टा : १००-३३०, बदला : १००- २७५.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJPचा दिल्लीत एल्गार! अभिजीत दीपकेंच्या पक्षाकडून ५ सप्टेंबरला मोर्चाची घोषणा; काय आहेत मागण्या?

NEET PG Admit Card 2026: ३० ऑगस्टला होणार नीट पीजी परीक्षा; डायरेक्ट लिंकवरून 'असे' डाऊनलोड करा हॉल तिकीट...

भारत-पाकिस्तान सीमेवर ‘तारिणी’चं शूटिंग! बॉर्डरवर शूटिंग करणारी ‘तारिणी’ ठरली पहिली मराठी मालिका!

Marathi News Live Updates : २९ ऑगस्टला आंदोलन करणारच, निर्णायक आंदोलन होणार - जरांगे

Palghar Ashramshala: गडचिराेलीनंतर पालघरच्या आश्रमशाळेत धक्कादायक घटना; ७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, १९ जणांना ताप

SCROLL FOR NEXT