MHT-CET Application Exam News sakal
पुणे

MHT-CET साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

३१ मार्च पर्यंत मुदत; उदय सामंत यांची माहिती

सम्राट कदम

पुणे : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी महत्वपूर्ण असलेल्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात एमएचटी-सीइटीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता १० फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२२ पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज नोंदणी करीत विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर जावे. (MHT-CET Application Exam News)

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून हि माहिती दिली आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी या अभ्यासक्रमासाठी ही सीईटी महत्वपूर्ण आहे. प्रवेश घेण्यासाठी अधिकृत वेबसाइट mahacet.org वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकता. 

इंजीनियरिंग आणि टेक्नॉलॉजी, फार्मेसी, आणि फार्म डी डिग्री कोर्सेस पहिल्या वर्षामध्ये प्रवेश करण्यासाठी एमएचटी सीईटी अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्ड (एमएसबीएसएचएसई) वर आधारित असेल.

असा करा अर्ज (How To Apply)

  • - MAHACET अधिकृत संकेतस्थळ mahacet.org वर जा

  • - मुख्यपृष्ठावर जाऊन 'एमएचटी सीईटी २०२२' लिंकवर क्लिक करा.

  • - नोंदणीसाठी लागणारी माहिती भरा

  • - अर्ज भरल्यानंतर शुल्क भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

  • - आपली नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पुढे जाण्यासाठी कन्फर्मेशनवर क्लिक करा.

  • - प्रिंट काढून प्रत आपल्याकडे ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Latest Marathi News Live Update : ‘शाळा दत्तक धोरणा’वरून पालिका सभेत जोरदार खडाजंगी

Murud News : विद्युत पोलवर काम करताना तरुणाचा मृत्यू; आर्थिक मदतीसाठी नातेवाईकांचा रास्ता रोको

SCROLL FOR NEXT