corona patient sakal
पुणे

कोरोनामुळे आज शहरात फक्त एका रुग्णाचा मृत्यू

जिल्ह्यात एकूण ७७९ नवे रुग्ण आढळून आले असून ७९० जण कोरोनामुक्त झाले

सकाळ वृत्तसेवा

पुणे ः पुणे शहरात आज (ता.२२) दिवसभरात १७० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट १९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज अवघ्या एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

आज जिल्ह्यात एकूण ७७९ नवे रुग्ण आढळून आले असून ७९० जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील दिवसभरातील एकूण कोरोना रुग्णांमध्ये शहरातील १७० रुग्णांशिवाय पिंपरी चिंचवडमधील १६८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३६०,नगरपालिका हद्दीतील ७५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ६ रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये शहरातील १९२ जणांसह पिंपरी चिंचवडमधील १२७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३९२, नगरपालिका क्षेत्रातील ७० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ९ जण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT