पुणे

‘पीसीएम’च्या सीईटीसाठी आजपासून दुसरी संधी

CD

‘पीसीएम’च्या सीईटीसाठी
आजपासून दुसरी संधी
मुंबई, ता. ११ : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या संधीची सीईटी प्रवेश परीक्षा १२ ते २० मे दरम्यान सहा दिवस दाेन सत्रांत होणार आहे. राज्यात दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी तीन लाख २१ हजार ९१७ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत. ही सीईटी परीक्षा संगणकाधारित पद्धतीने होणार आहे. पीसीएम समूहाच्या सीईटीसाठी राज्यात ३६ जिल्ह्यांतील १९४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

Pune Crime : अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचार; आजोबाला जन्मठेप

Mumbai Metro Viral News: मुंबई मेट्रोत मांजरीला लागली 'नोकरी'! MMMOCL ने दिलं Chief Feline Officer पद, ड्युटीही ठरवली

Hospital Fire Audit : आरोग्य विभागाचे वरातीमागून घोडे; अमरावती दुर्घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट

Marathi News Live Updates : तीन झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांच्या वस्त्या रिकाम्या करण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली

SCROLL FOR NEXT