पुणे

पश्चिम महाराष्ट्र युवा मंचतर्फे पुरस्‍काराचे आज वितरण

CD

पिंपरी, ता. २२ ः सातारा जिल्हा मित्र मंडळ, सांगली जिल्हा मित्र मंडळ, पश्चिम महाराष्ट्र युवा मंच यांच्यातर्फे रविवारी (ता. २३) विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. निगडी सेक्‍टर २७ येथील स्‍व. यशवंतराव चव्‍हाण स्‍मृती भवन येथे सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होईल. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रमुख उपस्थित राहणार असल्‍याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी राजेंद्र शिंदे (सातारा भूषण), विशाल मोरे (पिंपरी चिंचवड भूषण), डॉ. सुहास गोडसे (सांगली भूषण), विजय मंडलिक (कोल्हापूर भूषण), दिनेश मोरे (सोलापूर भूषण), धनंजय वर्णेकर, डॉ. आकाश ठुबे, ॲड. मुकेश परदेशी (समाजभूषण) तसेच, अश्विनी सावंत, पंकज थोरात, प्रल्हाद लांडे-पाटील, बाबासाहेब भोसले, नवनाथ साळुंखे (उद्योगरत्न) पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. स्‍व. यशवंतराव चव्‍हाण स्‍मारक समिती, सोलापूर जिल्‍हा मित्र मंडळ, साकोसां ज्‍येष्‍ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cold Medicine: पालकांनो लक्ष द्या! ४ वर्षांखालील मुलांना सर्दी-खोकल्याची ‘ही’ औषधं देऊ नका; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

HARISHCHANDRA BIRAJDAR: २० किलो वजनाचा फरक तरीही आव्हान स्वीकारलं; १४ मिनिटांत सतपाल सिंगला चीतपट करणाऱ्या बिराजदार मामांची गाजलेली कुस्ती

Bank Holiday: पुढच्या आठवड्यात 4 दिवस बँका बंद! महाराष्ट्रात कधी सुट्टी? रक्षाबंधनला बँका सुरू? पाहा RBI ची अपडेट

Maratha Reservation : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची शिष्ठाई निष्फळ; मनोज जरांगे उपोषण करण्यावर ठाम

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींचे कार्यक्रम म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट’; देवेंद्र फडणवीसांची पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावरून जोरदार टीका

SCROLL FOR NEXT