पुणे

मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

CD

पिंपरी, ता. १२ : तरुणाला दांडक्याने व दगडाने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी भोसरीतील चक्रपाणी वसाहत येथील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी शुभम दुतोंडे (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, मूळ- मलकापूर, बुलडाणा यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंटी गायकवाड, सुमीत शिंदे, पप्पू गायकवाड आणि आदित्य सावद (सर्व रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला. फिर्यादी घरासमोर बसलेले असताना आरोपी तिथे आले. आरोपींंपैकी एकाच्या नातेवाईक महिलेशी फिर्यादीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करीत मारहाण करून जखमी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या पाणीप्रश्नावर पालिकेला विहिरींची आठवण, विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याची योजना

अमेरिकेत हिंदू मंदिरात नरसंहाराचा कट, गोळीबार करताना ट्रिगर जाम झाल्यानं अनर्थ टळला, १९ वर्षीय तरुणाला अटक

तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांच्या लेकाचा संयम संपला; नाव न घेता दिलं उत्तर; म्हणाला- मी त्यांना एवढंच सांगेन...

Latest Marathi News Update : कराड येथील कृष्णा साखर कारखान्याचे गाळप बंद, माजी खासदार राजू शेट्टी कारखानास्थळी दाखल

Mohol Sugarcane Protest: ऊसदराचा तिढा पुन्हा पेटला! पहिली उचल पाच हजार रुपये द्या; कुरुलमध्ये शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर अडविला

SCROLL FOR NEXT