पुणे

PM Modi Pune Visit: मोदींनी दाखवला पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गांना हिरवा झेंडा; पुणेकरांचा प्रवास सुसह्य होणार

याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेसह इतर विकास कामांचं देखील उद्घाटन केलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्याच्या दोन विस्तारित मेट्रो मार्गांचं उद्घाटनं मंगळवारी पार पडलं. यामध्ये 'वनाज ते रुबी हॉल' आणि 'सिव्हिल कोर्ट ते पिंपरी-चिंचवड मुख्यालय' या मर्गांचा समावेश आहे. या विस्तारित मार्गांमुळं पुणेकरांचा प्रवास सुसह्य होणार आहे. (PM Modi Pune Visit innaugurates of Metro and different development Projects)

विस्तारित मार्गांचं वैशिष्ट्य काय?

पंतप्रधान मोदींच्या हस्ते गरवारे कॉलेज ते रुबी हॉल तसेच फुगेवाडी ते शिवाजी नगर सिव्हील कोर्ट या दोन विस्तारित मार्गाचं उद्घाटन झालं. यापूर्वी वनाझ ते गरवारे कॉलेज या मार्गाच आणि पिंपरी ते फुगेवाडी या मार्गाचं उद्घाटनं वर्षभरापूर्वी मोदींच्याच हस्ते झालं होतं. यामध्ये वनाज ते सिव्हिल कोर्ट हा ८ किमीचा मार्ग आहे. या मार्गावरचा २२ मिनिटांचा प्रवास असेल. तर पिंपरी ते सिव्हील कोर्ट हा २५ किमी चा प्रवास आहे.

मेट्रोसाठी किती असणार तिकीट?

  1. वनाज ते रुबी हॉल - २५ रुपये

  2. वनाझ ते पुणे महापालिका - २०

  3. रुबी हॉल ते पिंपरी - ३०

  4. रुबी हॉल ते शिवाजी नगर - १५

  5. पिंपरी ते सिव्हील कोर्ट - ३०

  6. वनाज ते रेल्वे स्टेशन - २५

  7. रुबी हॉल ते डेक्कन - २५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Pradhan resignation : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा

सुबह हो गई मामू! प्रधानांचा राजीनामा, अभिजीत दीपकेची पहिली प्रतिक्रिया

Live Updates Marathi : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, CM फडणवीस दिल्लीकडे रवाना

Dharmendra Pradhan resignation letter : धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात नेमकं काय लिहलं; "हा माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नाही"

तरुण कीर्तनकार मुलगी अन् रिंगणात बसलेले वारकरी; 'पाच फुटाचा बच्चन' मधून दुमदुमणार राम कृष्ण हरीचा गजर; कोण आहे ही कलाकार?

SCROLL FOR NEXT