पुणे

कोट्यांतर्गत ३९ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

CD

पुणे, ता. २० : इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शून्य फेरीत विद्यार्थ्यांनी इन-हाउस, व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक कोट्यांतर्गत ३९ हजार ६१३ प्रवेश झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित केले आहेत.

राज्यात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. शून्य फेरीमध्ये कोट्यांतर्गत प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील फेऱ्यांमधून वगळण्यात येतील, असेही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे.

कोट्यांतर्गत विभागनिहाय झालेले प्रवेश
विभाग : इन-हाउस कोटा : व्यवस्थापन कोटा : अल्पसंख्याक कोटा : एकूण प्रवेश
पुणे : ५,८२६ : १,११५ : १,५८५ : ८,५२६
मुंबई : २,६९० : १७६ : ४,१८२ : ७,०४८
नाशिक : ३,१६६ : ५३८ : २,२९९ : ६,००३
अमरावती : २,१४४ : ५०३ : १,९५८ : ४,६०५
कोल्हापूर : २,७२१ : ८३४ : ६१४ : ४,१६९
छत्रपती संभाजीनगर : १,७१९ : ५२२ : १,७११ : ३,९५२
नागपूर : २,२५५ : ५३७ : ४७७ : ३,२६९
लातूर : १,२१७ : ५१३ : ३११ : २,०४१
एकूण : २१,७३८ : ४,७३८ : १३,१३७ : ३९,६१३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT