Pune Accident Video esakal
पुणे

Pune Accident Video : पुण्यातल्या नवले पुलाजवळ विचित्र अपघात, टँकरची चार वाहनांना धडक; पोलिसही चक्रावले

पुण्यातील नवले पुलावर नेहमीच अपघाताच्या घटना घडत असतात. यापूर्वीच्या अपघातात दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. शनिवारीही एक अपघात झाला. यामध्ये चार वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे.

संतोष कानडे

पुणेः पुण्यातील नवले पुलावर नेहमीच अपघाताच्या घटना घडत असतात. यापूर्वीच्या अपघातात दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. शनिवारीही एक अपघात झाला. यामध्ये चार वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे.

नवले पुलाजवळ शनिवारी दुपारच्या दरम्यान घडलेल्या घटनेत एका टँकरने तीन ते चार वाहनांना धडक दिली. टँकरचा ब्रेक फेल झाल्याने ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे.

अपघातामध्ये वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. अपघातानंतर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. आता पुन्हा वाहतूक सुरळीत झाली आहे.

अपघातानंतर काही काळ पोलिसही चक्रावून गेले होते. नेमका कसा अपघात झाला, हे उमगत नव्हतं. त्यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनं बाजूला केली. घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

Petrol-Diesel Rate: आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली? तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या...

IPL 2026 Final: IPL 2026 चा 'फायनल' सामना रद्द झाल्यास कोण बनणार विजेता ? RCB की GT, काय आहे नियम

Nagpur Heatwave Deaths : नागपुरात उष्माघाताचा कहर ! एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, प्रशासन अलर्टवर

NDA Success Story: जिद्द, चिकाटी अन् कठोर प्रशिक्षणाचा विजय; पदकविजेत्या छात्रांनी उलगडला तीन वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT