bar association sakal
पुणे

पुणे बार असोसिएशनची निवडणूक १८ फेब्रुवारीला

कोरोनामुळे एक वर्ष मुदतवाढ मिळाल्यानंतर आता पुणे बार असोसिएशन (पीबीए) च्या नवीन कार्यकारिणीसाठी १८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोरोनामुळे एक वर्ष मुदतवाढ मिळाल्यानंतर आता पुणे बार असोसिएशन (पीबीए) च्या नवीन कार्यकारिणीसाठी १८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

पुणे - कोरोनामुळे (Corona) एक वर्ष मुदतवाढ मिळाल्यानंतर आता पुणे बार असोसिएशन (पीबीए) (Pune Bar Association) च्या नवीन कार्यकारिणीसाठी १८ फेब्रुवारी रोजी मतदान (Voting) होणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच दरम्यान मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी साडेसहानंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

पीबीएच्या निवडणुकीचे मुख्य निवडणूक अधिकारी ॲड अशोक संकपाळ यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार बुधवारपासून (ता. २) पासून शुक्रवारपर्यंत (ता. ४) सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारी नामांकन अर्ज वाटप व स्वीकारला जाणार आहे. चार फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. पाच फेब्रुवारीला उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. तर सात फेब्रुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. आठ फेब्रुवारीला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १८ फेब्रुवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी साडेसहानंतर मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT