pune accident news esakal
पुणे

Pune Accident : पुण्याजवळ कात्रज घाटात मोठा अपघात, पाच वाहने एकमेकांना धडकली

पुण्याजवळ कात्रज घाटामध्ये मोठा अपघात झाला असून पाच वहनं एकमेकांना धडकली आहेत. अपघातग्रस्त वाहनांमध्ये एका बसचाही समावेश आहे.

संतोष कानडे

पुणेः पुण्याजवळ कात्रज घाटामध्ये मोठा अपघात झाला असून पाच वहनं एकमेकांना धडकली आहेत. अपघातग्रस्त वाहनांमध्ये एका बसचाही समावेश आहे.

अपघातानंतर बोगद्यातील गाड्या बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी वाहतूक पोलिस दाखल झाले आहेत. सध्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.

साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेने गाड्या जात होत्या. त्याचवेळी बोगद्यात अचानक एका वाहनाने ब्रेक लाव्याने पाठीमागून येणाऱ्या गाड्या एकमेकांना धडकल्या. या अपघातात एक महिला जखमी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger 4 : ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का ! १४ आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात? शिवसेनेच्या आमदाराचा मोठा दावा

Rahul Gandhi: ‘एमपीएससीवर भाजपचा कब्जा, विश्वासार्हता उद्ध्वस्त’; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

अर्थबोध : ‘जीडीपी’च्या आकडेवारीचे वास्तव काय?

म्युच्युअल फंड : लाइफ सायकल फंड : उद्दिष्टपूर्तीचे साधन

आजचे राशिभविष्य - ०७ सप्टेंबर २०२६

SCROLL FOR NEXT