crime  esakal
पुणे

पुणे हादरलं! सुसंस्कृत पुण्यात तरूणीवर क्रुर अत्याचार

पीडित तरूणीच्या बहिणीची पोलिसांत तक्रार

सकाळ डिजिटल टीम

पुण्याच्या निगडी मधील गंगानगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गंगानगर परिसरात राहत असलेल्या एका तरूणीवर तीन-चार तरूणांनी क्रुर पध्दतीने अत्याचार केला आहे. या नराधमांनी तरूणीच्या अंगावर दारू ओतली त्यानंतर तरूणीच्या तोंडात मिर्ची पावडल कोंबली, नंतर या तरूणीच्या शरिरावर आणि गुप्त अंगावर दारू ओतून ब्लेडने वार केले आहेत. याविरोधात पीडित तरूणीच्या बहिणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

ही घटना दि. 22 ला घडली आहे. पिडीत तरूणी रस्त्यावरून जात होती. ती कणीस घेण्यासाठी एका ठिकाणी उभा राहिली. यावेळी काही तरूण तिथे आले, त्यांच्या हातात कोयते होते, त्यातील एक आरोपी म्हणाला हिला पकडा (पिडीतेला) हे ऐकून पिडीत तरूणीने तेथून पळ काढला. धावत असताना ती जवळ असलेल्या पांढरकर सभागृहाच्या मागील गुरुदेवनगर येथील सार्वजनिक शौचालयामध्ये लपून बसली. मात्र आरोपींनी तिला शोधले.

आणि तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणाची पिडीतेच्या बहिणीने निगडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारी वरून एकाला अटक केली आहे, तर बाकी आरोपींचा शोध निगडी पोलिस करत आहेत. या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण पाहिला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare Viral Photo Controversy : रुपाली चाकणकरांनंतर आता सुनील तटकरेंही गोत्यात? 'त्या' फोटोने वाढवलं टेन्शन! भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण भोवणार?

अधिकाऱ्यानं आयुष्य संपवलं, शेवटच्या व्हिडीओत मंत्र्याचं नाव घेतलं; मुख्यमंत्र्यांनी घेतला मंत्रि‍पदाचा राजीनामा

Video: 6.6,6,6,6... KKR च्या युवा फलंदाजाने IPL पूर्वीच शतक करत दाखवली ताकद; प्रतिस्पर्ध्यांना रहावे लागेल अलर्ट

MSRTC: एसटीला दिलासा! दरवर्षी २४१ कोटींची बचत होणार, उत्पन्न वाढीसाठी परिवहनमंत्र्यांचा मोठा निर्णय

Pune समलैंगिक संबंधांना विरोध, २१ महिन्यात २ अल्पवयीनांची हत्या; २२ वर्षीय तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT