वेश्या व्यवसाय
वेश्या व्यवसाय sakal
पुणे

Pune : वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या आयुर्वेद उपचार केंद्राच्या मालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात आयुर्वेद उपचार केंद्राच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. यात पोलिसांनी कारवाई करून दोन महिलांना ताब्यात घेतले. आयुर्वेद उपचार केंद्राच्या मालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सिंहगड रस्त्यावर माणिकबाग परिसरात एका इमारतीत आयुर्वेद उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा प्रकार सुरू होता. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली.

आणि तेथे छापा टाकला. पोलिसांनी तेथून दोन महिलांना ताब्यात घेतले. तसेच आयुर्वेद उपचार केंद्राचा मालक आणि व्यवस्थापकास ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत मोबाईल संच तसेच रक्कम असा एक लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल तेथून जप्त करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand Politics : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अन् मंत्री आलमगीर आलम यांना अटक; सचिवाच्या नोकराकडे सापडले होते ३७ कोटी

Latest Marathi News Live Update : पंतप्रधानांच्या रोड शोला मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद

Jintur Crime : चाकूने भोसकून गंभीर जखमी झालेल्या ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; दोन अटकेत, जिंतूर शहरातील घटना

IPL 2024 RR vs PBKS Live Score: राजस्थानला दुसरा धक्का! जैस्वाल पाठोपाठ संजू सॅमसनही स्वस्तात बाद

Kalyan Loksabha election 2024 : कल्याणच्या सभेत मोदींनी उपस्थित केला सावरकरांचा मुद्दा; राहुल गांधींना दिलं 'हे' चॅलेंज...

SCROLL FOR NEXT