पुणे

पुणे - मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळ्याजवळ अपघात; वाहतुकीची प्रचंड कोंडी

सूरज यादव

ट्रक आणि कंटेनरची सकाळी सातच्या सुमारास धडक झाली. यानंतर क्रेनने कंटेनर बाजूल करण्यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र तो बाजुला काढता आलेला नाही.

पुणे - पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर अपघात झाल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. खंडाळ्याजवळ ट्रक आणि कंटेनरची सकाळी सातच्या सुमारास धडक झाली. यानंतर क्रेनने कंटेनर बाजूल करण्यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र तो बाजुला काढता आलेला नाही. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार असल्यानं एक्सप्रेस वे वर आज गर्दी आहे. यातच अपघात झाल्यानं वाहनांच्या लाबंच लांब रांगा लागल्या आहेत. या रांगा जवळपास पाच किलोमीटरपर्यंत आहेत. दरम्यान, पोलिसांनी दुसऱ्या लेनमधून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hingoli District Earthquake : हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर २.९ तीव्रतेची नोंद

IND vs WI : अर्शदीप सिंग पाचव्या T20I मधून बाहेर गेला, तर त्याची जागा कोण घेणार; ३६ वर्षीय गोलंदाजाच्या कमबॅकची तुफान चर्चा

Latest Marathi News Update: ‘मकोका’तील फरार आरोपीला आंध्र प्रदेशातून अटक

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Neha Bora: 'सीजेपी'च्या पत्रकार परिषदेत गोंधळ अन् घोषणाबाजी; आंदोलनाची पुढची दिशा केली स्पष्ट

SCROLL FOR NEXT