पुणे

Pune Murder: खामगाव येथील गाडीमोडीच्या भर चौकात युवकाचा खून

Daund : सुरजच्या आईने मारेकऱ्यांना हजर करा तरच मृतदेहाला हात लावा अशी भूमिका घेतली

सकाळ वृत्तसेवा

Murder: खामगाव तालुका दौंड येथील वर्दळीच्या मुख्य गाडीमुळे चौकामध्ये सुरज भुजबळ या युवकाचा खून झाला आहे. सदर घटना शनिवार दिनांक ३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता सुमारास घडली.

सुरज याचे गाडीमोडी चौकामध्ये कपड्याचे दुकान आहे. दुकानांमध्ये सुरज बसला असता मारेकऱ्यांनी अचानक दुकानांमध्ये प्रवेश केला. सोबतच्या कोयत्याच्या साह्याने त्याच्या मानेवरती वार केले. काही समजण्याच्या आतच सुरज धारातीर्थी पडला. सुरजने आरडाओरडा केल्यानंतर मारेकरी पळुन गेले.

त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ चौकामध्ये जमा झाले. यवत पोलीसांना माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सुरजच्या आईने मारेकऱ्यांना हजर करा तरच मृतदेहाला हात लावा अशी भूमिका घेतली. काही वेळानंतर जमावाला पांगवुन पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणाची सरकारला धास्ती! विखे पाटलांची सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

Teachers Post : राज्यातील १३ हजार ११९ उमेदवारांची ‘शिक्षक’ पदासाठी निवड

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune News : ‘आयसर’मध्ये आंदोलनाचा भडका; प्रशासनाच्या मनमानी कारभारावर ठपका

Shubman Gill on IND vs SL Draw: "२५० षटकं अन् सलग तीन दिवस फिल्डिंग..." फॉलोऑननंतरही सामना ड्रॉ राहिल्याबद्दल गिल काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT