pub Esakal
पुणे

Pune Pub Policy: अपघातप्रकरणी उलटसुलट आरोप झाल्यानं पोलीस आयुक्तांची मोठी घोषणा! 'पब्ज'बाबत दोन दिवसांत आणणार नवीन धोरण

पुण्यात रात्री उशीरा सुरु असलेले पब्ज दोन दिवसांपूर्वी एका भीषण अपघाताला आणि दोन तरुणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : पुण्यात रात्री उशीरा सुरु असलेले पब्ज दोन दिवसांपूर्वी एका भीषण अपघाताला आणि दोन तरुणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहेत. यावरुन सध्या राज्यभरात मोठा संताप व्यक्त होत आहे. यामध्ये पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. यापार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत दोन दिवसांत पुण्यातील पब्ज संदर्भात नवीन धोरण आणणार असल्याचं जाहीर केलं. (Pune new pub policy will be brought in two days announced by Commissioner of Police Amitesh Kumar)

पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, "अपघातप्रकरणी जर कोणाचे काही आक्षेप असतील, आरोप असतील तर त्यावर माझी कोणाशीही जाहीर चर्चा करण्याची तयारी आहे. पुण्यातील पब संर्दभात दोन दिवसांत नवीन धोरण तयार करणार आहोत, त्यावर आम्ही सध्या काम करत आहोत. पोलिसांकडून पुण्यातील 'पब्ज'ला वेसन घालण्यासाठी हलचाली सुरु करण्यात आल्या आहेत"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT