Pune Sakal
पुणे

Pune : मधमाश्यांनी पुन्हा बांधले; मेट्रोच्या मार्गावर पोळे

माश्या भडकल्यास तर वाहनचालक व परिसरातील नागरिकांवर हल्ला करू शकतात.

सकाळ वृत्तसेवा

कोथरूड - कोथरूडमधील गुजरात कॉलनी चौकात मेट्रोच्या मार्गावर मधमाश्यांनी पोळे बांधले आहे. यापूर्वीही या मार्गावर दहापेक्षा जास्त पोळी उभारलेली होती. त्या संदर्भात ‘सकाळ’मध्ये बातमी आल्यावर मेट्रोने ती पोळी हटविली. आता पुन्हा या मार्गावर मधमाश्यांची पोळी दिसतात.

शिवतीर्थनगर येथे राहणाऱ्या बेबी शिंदे म्हणाल्या, ‘‘कोथरूडच्या वर्दळीच्या मार्गावर मधमाश्यांचे हे पोळे असून या माश्या भडकल्यास तर वाहनचालक व परिसरातील नागरिकांवर हल्ला करू शकतात. म्हणून या मधमाश्यांचा बंदोबस्त करावा, अशी आमची मागणी आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT