pune  sakal
पुणे

Pune : नाणेघाटात आलेल्या बडोद्याच्या पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू

संजय व प्रकाश दोघे नाणेघाट येथे फिरण्यासाठी आले होते

सकाळ वृत्तसेवा

जुन्नर - नाणेघाट ता.जुन्नर येथे फिरण्यासाठी असलेल्या बडोदा (गुजरात) तेथील पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. संजय बालमुकुंद केडिया वय ४२, रा. ए-७०१ सेलिब्रिटी लक्झरीया मोटरचे पाठीमागे सनफार्मा रोड, बडोदा, गुजरात असे मृत पर्यटकाचे नाव असून ही घटना २३ सप्टेंबर रोजी रात्री घडली.

याबाबत प्रकाश नरोत्तमल बैगानी रा. एफ ७०१ कल्पतरू हार्मनी, वाकड, पुणे यांनी पोलीसांकडे फिर्याद दिली आहे. संजय व प्रकाश दोघे नाणेघाट येथे फिरण्यासाठी आले होते. येथील एका रिसॉर्ट मध्ये थांबले होते. दोघे रिसॉर्टच्या मागे असलेल्या ओढ्याच्या पाण्यात आंघोळीसाठी गेले असता संजय यास पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू नोंद केली असल्याचे पोलीस निरीक्षक नारायण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू

Pune Accident: पुण्यात धक्कादायक घटना! वडाचे झाड अंगावर कोसळून दोन महिला जखमी; प्रकार CCTV मध्ये कैद

Satara News: माण तालुक्यात धक्कादायक प्रकार; एफडीएच्या भीतीने दूध रस्त्यावर ओतल्याने भेसळीच्या चर्चांना उधाण

Latest Marathi News Live Update : TET पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Solapur: पत्नीच्या भांडणाला व तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून एका 26 वर्षीय युवकाने राहत्या घरी घेतला गळफास मोहोळ तालुक्यातील यावली येथील घटना

SCROLL FOR NEXT