Pune World Environment Day Ghorpadi plugathon campaign occasion Actor Saurabh Gokhale present sakal
पुणे

पुणे : घोरपडीमध्ये प्लाॅगेथाॅननिमित्त अभिनेता सौरभ गोखले उपस्थित

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने प्लाॅगेथाॅन आयोजित

सकाळ वृत्तसेवा

घोरपडी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने प्लाॅगेथाॅन आयोजित करण्यात आला होता. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत बी.टी कवडे रोड येथे या उपक्रमाला सुरुवात झाली तर अनंत थिएटर येथे समारोप करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत उपस्थित लोकांनी परिसरात कचरा,प्लॅस्टिक गोळा करून स्वच्छता केली.

यावेळी प्लाॅगेथाॅनला मराठी चित्रपट अभिनेते सौरभ गोखले उपस्थित होते. आरोग्य निरीक्षक संदीप रोकडे, राजेश गायकवाड, योगेश घोडके, इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी सर्वांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी शपथ घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Walmik Karad: ''सगळं जेल प्रशासन वाल्मिक कराडच्या जीवावर '' बीडच्या जेलमधून नवीनच कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

Viral Video : मी पण चाललो, तुम्ही पण निघा आता! मुंबई इंडियन्सचा पराभव दिसताच Akash Ambani यांनी चाहत्यांना केला इशारा

मुलाने प्रेमविवाह केल्याच्या रागातून वृद्ध वडिलांना अमानुष मारहाण, लघवीही पाजली...

MLC Election 2026: विधान परिषद निवडणुकीत मोठा धक्का! पराभूत दिग्गजांना 'नो एंट्री'; भाजपची ‘नो रिपीट’ पॉलिसी लागू

“हा विजय त्यालाच…” ऋतुराज गायकवाड झाला भावूक; मुकेश चौधरीला विजय समर्पित..

SCROLL FOR NEXT