पुणे

संजय वाघमारे यांचे निधन

CD

पुणे, ता. २१ : महावितरण पुणे परिमंडलाच्या पायाभूत विकास आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता संजय वाघमारे (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पिंपरी-चिंचवड येथील रहाटणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. मे २०२६ मध्ये पुणे परिमंडलाच्या पायाभूत विकास आराखडा विभागात अधीक्षक अभियंता म्हणून बदलीवर रुजू झालेले वाघमारे यापूर्वी महावितरणच्या सांघिक कार्यालयात अधीक्षक अभियंता (अपारंपरिक ऊर्जा) म्हणून कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या सेवाकाळात कल्याण, पुणे, केडगाव, बारामती तसेच मुंबई येथे त्यांनी विविध पदांवर काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google offers: विद्यार्थ्यांसाठी गुगलने काढली मोठी योजना! एक वर्षासाठी मोफत मिळणार 'हा' प्लॅन

IND vs AFG T20 Series: भारत-अफगाणिस्तान मालिकेच्या वेळापत्रकात बदल? जाणून घ्या नवं शेड्यूल

Ausa News : वर्दीतील अधिकारी अन्‌ स्वच्छतेचा सेवेकरी; कुमार चौधरींचा ज्ञान पंढरीकडून गौरव

Pakistan Politics: अली खान ते इम्रान खान... पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांचा शेवट नेहमीच वेदनादायी का? वाचा राजकारणाचा काळा इतिहास

Jalna News : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाटले मुदत संपलेली बिस्किटे, ‘महा-वॉकॅथॉन’मध्ये धक्कादायक प्रकार उघड

SCROLL FOR NEXT