पुणे

संत ज्ञानेश्वर उद्यान दुरवस्था

CD

निगडी, ता.१९ ः निगडी प्राधिकरणामधील पेठ क्र.२८ येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी जाळ्या तुटल्या आहेत. तसेच कंपोस्ट खतासाठी बसवलेल्या जाळ्याही काही जागी तुटल्या असून काही ठिकाणी कठडे खराब झाले आहेत. पाण्याच्या टाकी भोवती कचरा साचला आहे. बोअरची मोटर नादुरुस्त आहे. काही ठिकाणी उद्यानाचे सुशोभीकरण करण्याची गरज आहे. नागरिकांसाठी महापालिकेने उद्यानाची योग्य ती काळजी घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुभाष राणे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: सामन्यात १० विकेट्स, तरी मानव सुथारला POM चा पुरस्कार नाही! कोण ठरला सर्वोत्तम खेळाडू अन् का?

Nagpur Muddy Road: दीड वर्षातच पांदण रस्त्याची ‘माती’; देवमुंढरीचा रस्ता चिखलमय; दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा

MPSC Success Story: ‘गावच्या मातीतून प्रशासकीय सेवेत झेप’! गायत्री देशमुखची जिद्द, मेहनतीने MPSC मध्ये दमदार कामगिरी, मुलींमध्ये राज्यात दुसरी

Pune Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात; ५ ते ६ वाहनांची धडक, रिक्षाचालक गंभीर

Kachewani Navegaon Road Accidents: ८९ अपघात, ४० बळी; काचेवानी-नवेगाव खुर्द मार्ग ‘मृत्यूचा महामार्ग’

SCROLL FOR NEXT