Schools and colleges in Pune will remain closed till March 31 
पुणे

पुण्यातील शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंदच राहणार 

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे शहरातील शाळा महाविद्यालये येत्या ३१ मार्चपर्यंत बंदच राहणार आहेत. शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी ता.१२) पत्रकार परिषदेत सांगितले. 

पुणे शहरात लॉकाडाऊन नाहीच! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय

पुण्यातील शाळांमधील ऑनलाइन शिक्षण सुरूच राहणार आहे, असेही राव यांनी स्पष्ट केले. याशिवाय रात्रीच्या संचारबंदीचे निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढविण्यात आले आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फेब्रुवारीच्या मध्यापासून रुग्णसंख्या वाढत आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने हे निर्बंध वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान विनाकारण बाहेर फिरण्यावर घातलेले निर्बंध कायम राहणार आहेत.

हेही वाचा - पुणे : MPSC च्या विद्यार्थांसोबत ठिय्या मांडलेल्या पडळकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran–US War Escalation : ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने दुबईसह अनेक ठिकाणी हल्ले वाढवले, अनेक देशांत मंदीची शक्यता

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नोएल टाटा यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला दिली भेट

Success Story: कठीण परिश्रम आणि चिकाटीचा फळ; यूपीएससीत गोंदियाच्या श्रवण मुंदडा याला २७५ वा रॅंक

Anurag Dobhal: १५० किमी वेगात कारची धडक; लाईव्हमध्येच जीवन संपवण्याचा प्रयत्न? बिग बॉस स्टार अनुराग डोवालचा VIDEO समोर

Beed News: डोळेच काय, माझा मुलगाच घ्या; वडिलांनी घेतला अवयवदानाचा निर्णय, उपस्थितांना आले गहिवरून

SCROLL FOR NEXT