पुणे

पगार रखडल्याने सुरक्षा रक्षकाची आत्महत्या

CD

पुणे, ता. १४ : सिंहगड कॅम्पस येथील पन्हाळा वसतिगृहात नियुक्तीस असलेल्या सुरक्षा रक्षकाने १८ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता.१३) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. समीर माधव दाभोळकर (वय ५३) असे आत्महत्या केलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. पगार न मिळाल्याने दाभोळकर हे तणावात होते. आत्महत्या करण्यापूर्वी दाभोळकर यांनी आपल्या मोबाइलवर एक व्हिडिओ रेकॉर्ड करून आपली व्यथा मांडली. त्यामध्ये त्यांनी रखडलेल्या पगारामुळे मानसिक आणि आर्थिक तणाव वाढल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : कोल्हापुरात माॅन्सूनचे धडाक्यात पुनरागमन; पुढच्या काही तासांत मुंबईसह अमरावती, कोकणात पावसाचा जोर वाढणार; कुठे ऑरेंज तर कुठे येलो अलर्ट

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Ketan Agarwal Killed Case : घटनास्थळी प्रसंगाची पुनर्निर्मिती; लोहगडावर पुतळ्याच्या साह्याने गुन्ह्याची अडीच तास पुनर्तपासणी

Anant Ambani : अनंत अंबानी यांची तिरुमलात सुप्रभात सेवा

Iran America War : आखातात पुन्हा भडका! बहारीन, कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ले; अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचे चोख उत्तर

SCROLL FOR NEXT