पुणे

दहावी निकाल एनआयई बातम्या 2

CD

‘श्रीपतराव’च्या ‘सेमी’चा
निकाल शंभर टक्के

सातारा, ता. १३ ः करंजे येथील श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा दहावी परीक्षेचा सेमी इंग्लिश माध्यमाचा निकाल १०० टक्के, तर विद्यालयाचा निकाल ९८ टक्के लागला.
सेमी इंग्लिशमधील सृष्टी डोनर हिने (९५.८० टक्के) प्रथम क्रमांक पटकावला. श्रावण गीते (९४.८०) दुसरा, तर समीक्षा बनसोडे (९३.२०) हिने तिसरा क्रमांक मिळवला.
प्रयत्न, कष्ट, पालकांचे सहकार्य, संस्था सचिव तुषार पाटील यांची प्रेरणा, मुख्याध्यापक अमरसिंह वसावे, शिक्षकांचे मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केले.
.........


‘सातारा प्रायमरी’त
श्रावणी बडे प्रथम

सातारा ः रयत शिक्षण संस्था संचलित सातारा प्रायमरी स्कूलने यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली.
विद्यालयातील श्रावणी बडे हिने (९५.८० टक्के) प्रथम वैष्णवी मोकाशीने (८९) द्वितीय, तर आर्यन सुकम याने (८८) तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, माध्यमिकचे सहसचिव बंडू पवार, विभागीय अधिकारी नवनाथ जगदाळे, सहाय्यक विभागीय अधिकारी नानासाहेब निकम, दिनेश दाभाडे, मुख्याध्यापक धनंजय पवार, वर्गशिक्षक रोहित कांबळे, शिक्षकानी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

.....................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती? जाणून घ्या CNGचे दरही

अरुणा इराणी यांच्यावर दु:खाचा डोंगर; पती कुकू कोहली यांचं 77व्या वर्षी निधन

Kolhapur Konkan New Road: कोल्हापुरातून कोकणात जाण्यासाठी आणखी एक घाटमार्ग, घोटगे-सोनवडे मार्गासाठी केंद्राची मंजुरी; कुडाळ-कोल्हापूर अंतर होणार कमी

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

SCROLL FOR NEXT