पुणे

पाककृती शिंगाडा पुरी

CD

शिंगाडा पुरी
साहित्य ः शिंगाडा पीठ दोन वाट्या, साबुदाणा अर्धी वाटी, दाण्याचा कूट, तिखट प्रत्येकी दोन चमचे, जिरे एक चमचा, मीठ, तेल गरजेनुसार.
कृती ः शिंगाडा पीठ, साबुदाणा पीठ, दाण्याचा कूट एकत्र करून घ्या. त्यात जिरे, तिखट, मीठ, घाला. वरून दोन चमचे तेलाचे कडकडीत मोहन घालून पीठ घट्टसर मळून १० मिनिटे मुरण्यास ठेवा. या पिठाच्या छोट्या पुऱ्या लाटून तळून सर्व्ह करा. श्रावण सोमवार उपवासाला शिंगाडा पुरी अवश्य करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव येणाऱ्या स्कॉर्पिओचा टायर अचानक फुटला

IND vs SL: शुभमन गिल सचिन, सेहवागच्या रांगेत बसला! कपिल देव यांचा रेकॉर्ड अवघ्या ७ दिवसांनी मोडला

12व्या वर्षीच दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या सायरा बानो, 22 वर्षांचं अंतर असूनही केलं लग्न, 55 वर्षं जपलं नातं

Marathi News Live Updates : कावेरीचे पाणी सोडल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची कर्नाटक सरकारवर जोरदार टीका

Raksha Bandhan 2026: भद्राकाळ म्हणजे काय? या काळात राखी का बांधू नये? जाणून घ्या पौराणिक कथा!

SCROLL FOR NEXT