पुणे

महिलांसाठी सवलतीत एसटी पास शिबीराचे २५० जण लाभार्थी

CD

PNE26W18174
सोलापूर ः सवलतीत एसटी पास शिबिराचे उद्‍घाटन करताना शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, महानगरप्रमुख महेश धाराशिवकर, सुरेश जगताप व अन्य.

शिबिरातून २५० महिलांना
सवलतीच्या एसटी पासचा लाभ

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १० : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना शाखा प्रभाग क्रमांक ५, वसंत विहार यांच्या वतीने महिलांसाठी सवलतीत एसटी पास काढून देण्याचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामधून २५० महिलांना सवलतीच्या एसटी पासचा लाभ मिळाला.
शिबिरात महिलांचे अर्ज भरून घेणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून पास काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तयार झालेल्या पासचे वितरण शिवसेना जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण व महानगरप्रमुख महेश धाराशिवकर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी विधानसभा संघटक सुरेश जगताप, आबा सावंत, मंगल थोरात, स्वाती रुपनर, शाखाप्रमुख राहुल परदेशी, मारुती खानापुरे, मंगेश क्षीरसागर तसेच शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT