पुणे

भरती पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

CD

भरती पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन
अहिल्यानगर, ता. १४ ः भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे नवयुवक - नवयुवतींसाठी ता. १५ जून ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. ६७ चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी दिली.
प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासोबतच मोफत निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अहिल्यानगर ता. ८ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता उपस्थित रहावे.‌ उमेदवारांनी सैनिक कल्याण विभागाच्या (डीएसडब्ल्यू) अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना व प्रवेशपत्र डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs MI Live : सूर्या का खेळत नाही, हे जसप्रीत बुमराहने सांगितले; हार्दिकचे साधे नावही नाही घेतले! म्हणाला, या टीमचे कर्णधारपद...

Mumbai Accident: आंबोली नाक्यावर थरारक अपघात! चार बेस्ट बसेस धडकल्या, बस वाहकाचा जागीच मृत्यू; धक्कादायक VIDEO समोर

PBKS vs MI Live : १३ वर्ष सोबत अन् आज कर्णधारपद! मुंबई इंडियन्स नव्या कर्णधारासह पंजाब किंग्सविरुद्ध मैदानात... मोठी घोषणा...

Fuel Crisis: आठवड्यात २ दिवस वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मीटिंग आणि नो व्हेईकल डे... दिल्लीत सरकारचा मोठा निर्णय

शहनाज गिल पडली RCBच्या 'या' क्रिकेटरच्या प्रेमात? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण, नेटकरी म्हणतात-

SCROLL FOR NEXT