पुणे

‘सुयश चॅरिटेबल ट्रस्ट’कडून महिलांच्या सक्षमीकरणावर भर

CD

पुणे, ता. २० : दुर्गम भागातील पाच हजार कुटुंबांना स्वावलंबी करत ‘सुयश चॅरिटेबल ट्रस्ट’ने सात राज्यांतील पाच हजार गावांपर्यंत सेवाकार्य पोहोचवले आहे. महिला सक्षमीकरणातून कोट्यवधींची उलाढाल साध्य केल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष यशवंत घैसास यांनी दिली. संस्थेच्या ४६ वर्षांच्या प्रवासात ग्रामीण नागरिकांना कृषी प्रक्रिया आणि कुटीर उद्योगांचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष स्मिता घैसास व शलाका घैसास उपस्थित होत्या. महिलांनी उत्पादित केलेल्या नंदुरबारमधील आंबा प्रक्रियेची उलाढाल १० कोटी, तर ओडिशातील झाडू निर्मितीची उलाढाल १ कोटी ७५ लाख रुपयांवर पोहोचली आहे. झाडू, मसाले आणि कागदी पिशव्यांच्या माध्यमातून स्थानिक साधनसंपत्ती व बाजारपेठेची सांगड घालत हे आर्थिक सक्षमीकरणाचे कार्य सुरू असल्याचे घैसास यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Politics: अली खान ते इम्रान खान... पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांचा शेवट नेहमीच वेदनादायी का? वाचा राजकारणाचा काळा इतिहास

Jalna News : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाटले मुदत संपलेली बिस्किटे, ‘महा-वॉकॅथॉन’मध्ये धक्कादायक प्रकार उघड

Marathi News Live Updates : पेलेट गन प्रकरणी एफआयआर दाखल

MLA Dilip Mohite : उद्योगखाते उदय सामंत यांचा भाऊ चालवितो; माजी आमदार दिलीप मोहिते यांचा आरोप

MP Dr. Amol Kolhe : अंगणवाडी सेविका पारधी यांचे निलंबन म्हणजे ' चोर सोडून संन्याशाला फाशी'

SCROLL FOR NEXT