पुणे

‘असाक्षरमुक्त गावाची स्वातंत्र्यदिनी शपथ घ्या’

CD

पुणे, ता. १२ : ‘उल्लास नव भारत साक्षरता’ कार्यक्रमांतर्गत येत्या स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत ‘असाक्षरमुक्त गावाची शपथ’ घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे.
‘माझे कुटुंब, माझे गाव १ मे २०२७ पर्यंत साक्षर करेल. माझ्या परिसरातील एकही व्यक्ती असाक्षर राहणार नाही, यासाठी प्रयत्न करेन. कुटुंबातील सदस्य, मित्र आणि समाजातील व्यक्तींना वाचन, लेखन व संख्याज्ञान शिकण्यास मदत करेन. किमान दोन असाक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करेन. सर्व असाक्षर व्यक्तींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी योगदान देऊन ‘माझा महाराष्ट्र, साक्षर महाराष्ट्र’ करण्यासाठी कटिबद्ध राहीन,’ अशी शपथ विद्यार्थ्यांना द्यावी, असे कारेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IRE vs AFG: विराट कोहली-शिखर धवनलाही टाकलं मागे, अफगाणिस्तानच्या ओपनरची विक्रमी शतकासह पीटरसनच्या क्लबमध्ये एन्ट्री

नाशिक-रायगडमध्ये कोण करणार ध्वजारोहण? मंत्र्यांची यादी जाहीर; पाहा तुमच्या जिल्ह्यात कोण?

Organ Donate : दुःखातही अवयवदानाचा निर्णय! मुळेकर कुटुंबीयांच्या त्‍यागाने चौघांना जीवदान

जखमी हत्तींच्या मदतीला धावली 'एलिफंट ब्रिगेड'; पलामूमध्ये ४ पाळीव हत्तींचे अनोखे पथक

Tukaram Mundhe: आता कारवाई थांबणार नाही! तुकाराम मुंढेची ताकद अजून वाढणार; एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले...

SCROLL FOR NEXT