पुणे

थॅलसेमिया दिनानिमित्त जनजागृतीचे वॉकेथॉन

CD

पुणे, ता. १३ : जागतिक थॅलसेमिया दिनानिमित्त, इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन अँड इम्युनोहेमॅटोलॉजी, महाराष्ट्र चॅप्टर आणि सह्याद्री हॉस्पिटल्स ब्लड बँक यांच्यावतीने थॅलसेमिया जनजागृती वॉकेथॉन आणि वैद्यकीय शिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात ५० हून अधिक थॅलसेमिया रुग्ण, १५० पेक्षा अधिक रक्‍तपेढी कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवक आणि पुण्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरवात थॅलसेमिया बाधित मुलांच्या हस्ते केक कापून करण्यात आली. या कार्यक्रमाला गिरीश हुकरे, डॉ. दिलीप वाणी, डॉ. पूर्णिमा राव आदी मान्‍यवरांनी हजेरी लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

छ. संभाजीनगर हादरलं! 'आयफोन 15'साठी मुलाने डोंगरावरुन दिला जीव, वाचवायला गेलेल्या आई-वडिलांचाही कोसळून मृत्यू

Fishermen Loan Waiver: शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांनाही कर्जमाफी? महाराष्ट्र सरकारची मोठी तयारी; नितेश राणेंकडे जबाबदारी

Marathi News Live Updates : शिवसेनेने देशभरात पक्षाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे, ही अभिमानाची बाब आहे - शायना एनसी

PM Kisan: रक्षाबंधनला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 4 हजार? व्हायरल Video वर सरकारचा मोठा खुलासा

KBC 18: महात्मा गांधींबद्दलच्या 'या' प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकली तरीही जिंकले १२ लाख; तुम्हाला माहितीये का उत्तर?

SCROLL FOR NEXT