sakal
पुणे

इंग्रजांच्या शिक्षणातून गुलामीची मानसिकता

खासदार साध्वी प्रज्ञा सिंह; एमआयटी तर्फे वेबिनार

सकाळ डिजिटल टीम

पुणे : इंग्रज अधिकारी लॉर्ड मेकॉलेने भारतीय पारंपरिक शिक्षण व्यवस्था उध्वस्त केली. त्यांनी लादलेल्या नवीन शिक्षण पद्धतीतून गुलामीची मानसिकता लादली गेली, अशी टीका खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केली.

एमआयटी विद्यापीठाच्या वतीने आयोजित 'ओव्हरकमिंग द कोलोनियल माईंडसेंट' या वेबिनार मध्ये त्या बोलत होत्या. इंग्रजांनी त्यांच्या व्यवहारातून आणि शिक्षण पद्धतीतून फूट पाडा व राज्य करा या तंत्राचा अवलंब केल्याचे प्रज्ञा सिंह यांनी सांगितले. त्या म्हणाल्या,"इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळं माणूस बाहेरून भारतीय आणि आतून इंग्रज असतो. शिक्षण हे एकमेव माध्यम आहे. त्या द्वारे लोकांमध्ये बदल घडवता येतो."

दिग्विजय सिंहावर आरोप

मध्यप्रदेशच्या एका माजी मुख्यमंत्र्याने भगवा आतंकवाद हा शब्द जन्माला घालण्यासाठी मुंबई गाठली. भारताला पवित्र असलेल्या भगवा, संन्यासी आणि सैनिकाला त्यांनी बदनाम केले, असा आरोप प्रज्ञा सिंह यांनी दिग्विजय सिंहाचे नाव न घेता केला.

इंग्रजांमुळं जातीभेद वाढला

भारतातील वर्ण व्यवस्था कर्माच्या आधारे निश्चित केली होती. इंग्रजांनी येऊन जाती आधारे फूट पाडली. देशात जातीभेद इंग्रजांमुळं वाढला. आता आपल्याला जातिभेद मिटवून समरस होऊन पुढं यायला हवं, असे प्रज्ञा सिंह म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"ट्रम्पला ठार मारणे हे आपले कर्तव्य!" ; इराणमध्ये खामेनींच्या अंत्यविधीवेळी चिथावणीखोर घोषणाबाजी, मोठ्या प्रमाणात गर्दी

Nitesh Rane Non Bailable Warrant : नितेश राणेंना गोवा पोलिस अटक करणार? अजामीनपात्र वॉरंट; टोलनाका तोडफोड प्रकरणात न्यायालयाची कारवाई

Ramdas Athawale: ठाकरेंनी रामरक्षा नव्हे तर ‘शिवसेना रक्षा’ आंदोलन करावे; मंत्री आठवलेंचा टोला

AUS W vs ENG W Final: आज महिला टी-20 विश्वचषक फायनल; जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल मॅच... महामुकाबला

Mumbai Rain News : झाडं रस्त्यावर पडल्यानं बेस्टचा खोळंबा, डझनभर मार्ग बदलले; प्रवाशांचे प्रचंड हाल

SCROLL FOR NEXT