road sakal
पुणे

संरक्षणमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे रस्ता झाला खड्डेमुक्त

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा दौरा या भागात नियोजित झाल्यानंतर मात्र रस्ता दुरुस्ती व साफसफाईच्या कामांना वेग आला.

सकाळ वृत्तसेवा

किरकटवाडी : खडकवासला येथील डीआयएटी या संरक्षण संशोधन संस्थेत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा दौरा नियोजित होता, तो काही प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आला, मात्र संरक्षणमंत्री येणार म्हणून खडकवासला परिसरातील रस्त्यांवरील खड्डे महापालिकेने तत्परतेने बुजवले. तसेच कचऱ्याचे ढीग उचलून साफसफाई करण्यात केली.

खडकवासला धरणामागील खडकवासला-एनडीए या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले होते. तसेच रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरली होती. अखत्यारीत येत नसल्याचे कारण पुढे करत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याची दुरुस्ती केली जात नव्हती. एनडीए प्रशासनाकडूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत होते. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा दौरा या भागात नियोजित झाल्यानंतर मात्र रस्ता दुरुस्ती व साफसफाईच्या कामांना वेग आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

SCROLL FOR NEXT