पुणे

बारामतीत रंगला होम मिनिस्टर कार्यक्रम

CD

बारामती, ता. १८ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येथील चंद्रमणीनगर मधील बुद्ध विहार येथे होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत आम्रपाली साबळे, विद्या सोनवणे व राणी भोसले यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. त्यांना पैठणी व दहा ग्रॅमचे चांदीचे नाणे बक्षीस मिळाले. महिलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
माजी नगरसेविका आरती गव्हाळे यांनी के.आर. अष्टेकर ज्वेलर्स यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
महिलांमधील सुप्त गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. समालोचक ज्ञानेश्वर जगताप यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

04881

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Crisis: मोजतबा खामेनींना सत्तापालटाची भीती! इराणमध्ये कठोर नियम लागू; अमेरिका-इस्त्रायलवर गंभीर आरोप

IND vs AFG: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का! विराट कोहली मालिकेबाहेर? 'हा' खेळाडू घेणार जागा!

संजू राठोडच्या 'गुलाबी साडी' गाण्यासाठी अभिनेत्रीला किती पैसे मिळाले? प्राजक्ता म्हणाली, 'चांगला मित्र म्हणून त्याने...'

NEET 2026 री-एग्झामचा सुद्धा पेपर झाला लीक? टेलिग्रामवरील दाव्यांची NTA कडून सायबर क्राइमकडे चौकशी

Nagpur News : पुन्हा ‘नीट’ परीक्षा देण्याची हिम्मत नाही; विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपविले जीवन, सुसाइड नोटमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT