पुणे

खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप

CD

भुकूम, ता. ३ : मुळशी तालुक्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त बारा हजार वह्यांचे वाटप केले. पक्षाचे तालुकाध्यक्ष व माजी सभापती महादेव कोंढरे यांच्या पुढाकाराने या वह्यांचे वाटप केले.

मुठा खोऱ्यातील वह्या वाटपाचा मुख्य कार्यक्रम आंदगाव हायस्कूलमध्ये घेण्यात आला. आंदगाव येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून नव्याने इमारत बांधून महाविद्यालय सुरू करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे कोढांरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राम गायकवाड, सरपंच प्रफुल्ल मारणे, उपसरपंच शिवाजी झुंझुरके, कैलास मारणे, अनिल आटोळे, बंडू झुंझुरके, माऊली गायकवाड, विठ्ठलराव गुजर, लाला मारणे, तेजस जोगावडे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक एस. सावंत व मंगेश आव्हाड यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

Akola District Drought : दुष्काळाच्या झळा; लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात! पाणी आणि चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल; म्हशी विकण्याची वेळ

Latest Marathi News Update : मसाल्यांमध्ये रंगांचा वापर चालणार नाही- तुकाराम मुंढे

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

US Work Permit Rules: ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका! वर्क परमिट संपल्यावर नोकरी जाणार?

SCROLL FOR NEXT