पुणे

मुळशी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अंकुश मोरे

CD

माले, ता. १२ : मुळशी तालुका राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) अध्‍यक्षपदी निवे येथील सरपंच अंकुश पांडुरंग मोरे यांची नियुक्ती केली.
राष्‍ट्रवादीचे प्रदेशाध्‍यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा रूपाली चाकणकर, प्रदेश उपाध्‍यक्ष सुरेश घुले, जिल्‍हाध्‍यक्ष प्रदीप गारटकर यांच्‍या हस्‍ते मोरे यांना नियुक्तीचे पत्र देण्‍यात आले. या वेळी पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे, जिल्हा दूध संघाचे संचालक कालिदास गोपालघरे व चंद्रकांत भिलारे, भगवान नाकती, विनोद कंधारे, माउली कांबळे, अनंता कंधारे, चंदा केदारी, माजी सभापती कोमल वाशिवले, विजय कानगुडे, आनंदा घोगरे, बबन धिडे, लक्ष्‍मण कंधारे, विजय येनपुरे, रामचंद्र कंधारे, सागर हुलावळे, उपसरपंच नंदू शिंदे, सुनील गाउडसे आदी उपस्थित होते.
मोरे यांनी यापूर्वी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्षपदावर काम केले आहे. ‘तालुक्‍यात पक्षवाढीसाठी प्रयत्‍न करणार असून, उपमुख्‍यमंत्री अजितदादा पवार यांच्‍या माध्‍यमातून मुळशीत विकासकामांसाठी मोठया प्रमाणात निधी आणणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Rules September 2026 : एलपीजी ग्राहकांनो लक्ष द्या! १ सप्टेंबरपासून गॅस सिलिंडरचे ‘हे’ ५ नियम बदलणार

Hirakani Tigress Latest Update : सह्याद्रीच्या जंगलात 'हिरकणी'चा मुक्त वावर! चिपळूणच्या डोंगरात 2 महिने मुक्काम; वन विभागाचे जीपीएसवर लक्ष

Nepal Flood Rescue: मृत्यू दिसत होता; तरी धैर्य सोडले नाही!; नेपाळमधील मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परतलेल्या भाविकांचे थरारक अनुभव

Marathi News Live Updates : मोहन भागवतांच्या वक्तव्यावर ओवैसींचा निशाणा; RSS च्या भूमिकेवर केले गंभीर आरोप

NEET PG Exam 2026: नीट-पीजीचा पेपर गेला बरा जिल्ह्यातील चार केंद्रांवर परीक्षा; एक हजार परीक्षार्थी

SCROLL FOR NEXT