पुणे

इंदापूर मतदारसंघ दत्तात्रेय विठोबा भरणे

CD

इंदापूर मतदारसंघ
दत्तात्रेय विठोबा भरणे
विद्यमान आमदार तथा उमेदवार इंदापूर विधानसभा
पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस -
शिक्षण : बी. कॉम.

सधन शेतकरी कुटुंबात जन्म. भरणे यांचे प्राथमिक शिक्षण भरणेवाडी येथे, तर उच्च शिक्षण बारामती व पुणे येथे पार पडले. प्रथम छत्रपती सहकारी कारखान्याचे संचालक व त्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक व अध्यक्ष अशा राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या भरणे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळताच इंदापूर तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणली. मात्र, २००९ मध्ये निसटत्या मतांनी त्यांचा पराभव झाला. २०१४ आणि २०१९ मध्ये मात्र त्यांनी विजय मिळवला.

जिल्हा परिषद अध्यक्षपद, तसेच २०१४ आणि २०१९ मध्ये मिळालेल्या आमदार आणि मंत्रिपदाच्या माध्यमातून इंदापूरमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. त्याचप्रमाणे शहरातील ऐतिहासिक मालोजीराजे गढी, शिरसोडी ते कुगाव पूल, तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे रस्ते, शेती महामंडळाच्या जमिनी, जंक्शन येथे औद्योगिक विकास महामंडळासाठी मान्यता यांसारखी जनतेच्या हिताची कामे केली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व महायुतीने विश्‍वास दाखवत मला पुन्हा उमेदवारी मिळाली असून, केलेल्या कामांमुळे जनता पुन्हा साथ देईल, असा विश्‍वास आहे.
- दत्तात्रेय भरणे

राजकीय कारकीर्द
१९९२ - संचालक छत्रपती सहकारी साखर कारखाना
१९९८ - संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक
२००० - अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक
२००२ - अध्यक्ष, छत्रपती सहकारी साखर कारखाना
२००९ - विधानसभा निवडणुकीत पराभव (अपक्ष)
२०१२ - जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड
२०१४ - राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक विजयी
२०१९ - दुसऱ्यांदा विधानसभेमध्ये आमदार
२०२१ - राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Sangli Crisis : सांगलीच्या राजकारणात खळबळ! 'राष्ट्रवादी'च्या 35 जणांचे राजीनामे; मैनुद्दीन बागवान यांच्याविरोधात बंड, स्वीकृत निवडीचा वाद

Pune Crime: उरुळीकांचनमध्ये गंभीर घटना; अल्पवयीन मुलावर जबरदस्तीचा प्रयत्न, POCSO कायद्यान्वये कारवाई!

Latest Marathi News Live Update : राळेगाव शहरात हिंदुत्ववादी संघटने कडून जोरदार घोषणाबाजी

Mobile Booster Tips : तुमचा मोबाईल सतत हँग होतोय? स्लो फोनला ५ मिनिटांत बनवा सुपरफास्ट, एकदा वापरून पाहा 'ही' सोपी ट्रिक

Nagpur News: उन्हाळ्यात ताडगोळे आरोग्यासाठी लाभदायक; शरीरातील उष्णतामान कमी करण्यासाठी होते मदत

SCROLL FOR NEXT