पुणे

ओतूर, जुन्नर येथे निषेधात्मक मोहीम

CD

ओतूर, ता. ११ ः जुन्नर व ओतूर (ता. जुन्नर) येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जुन्नर तालुक्याच्या वतीने राज्यातील राजकीय परिस्तिथीवर निषेध म्हणून ‘एक सही संतापाची’ ही मोहीम राबविली जात आहे. यावर हजारो संतप्त नागरिकांनी निषेध व्यक्त करीत सही केली. राजकीय नेत्यांनी केलेल्या राजकीय चिखलफेकीवर तीव्र अशा निषेधात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या. जुन्नर शहर व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी, नवमतदार यामध्ये सहभागी झाले.

या वेळी संतप्त नागरिकांसमवेत ‘मनसे’ जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे, तालुकाध्यक्ष साईनाथ ढमढेरे, शेतकरी सेनेचे गणपत बाबा डुंबरे, मनसे तालुका उपाध्यक्ष दिलीप खिल्लारी, विभाग अध्यक्ष संपत खर्डे, विभाग अध्यक्ष श्रीराम डोके, रामकृष्ण शिंदे, किरण डोके, सुशांत दिवटे, मतीन इनामदार, विकास मोरे, रविराज चाळक, ॲड. रत्ना हांडे, अन्वर सय्यद, संगीता अडसरे, सुशांत दिवटे, नवनाथ वाळुंज, दीपक गुंजाळ, राहुल वऱ्हाडी, गणेश नवले, विजय कुचिक, विनोद राजनकर, भाऊ बुळे, राजेश गाडगे, सिद्धेश तळपे, किरण डोके, जितेंद्र बाळसराफ, सुधाकर गुंजाळ, शुभम गायकर, नीलेश गुंजाळ, संकेत दातखिळे, विवेक खंडागळे, नंदकिशोर जगताप, गणेश भालेराव, अवधूत अष्टेकर, महेंद्र फाफाळे, प्रतीक अडसरे, अनिल देशपांडे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

French Open Women's Champion: 19 वर्षीय मीराचा इतिहास! फ्रेंच ओपन जिंकत केला असा पराक्रम, जो अनेक दिग्गजांनाही जमला नाही

Latest Marathi News Live Update : अभिजीत दिपके यांचे छत्रपती संभाजीनगरात आगमन; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

बॉलिवूड गाजवणाऱ्या माधुरीनं अमिताभ बच्चन यांच्यासोबत का काम केलं नाही? हे होतं कारण

निवृत्तीचं शेवटचं वर्ष, सुट्टीवरून ड्युटीवर परतण्याच्या आदल्या दिवशी जवानाने उचललं टोकाचं पाऊल

Akola : पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी धावाधाव, नर्सपासून डॉक्टरांपर्यंत विनवण्या; कुणीच मदत केली नाही, VIRAL व्हिडीओने खळबळ

SCROLL FOR NEXT