पुणे

‘एनएडीएफएम’तर्फे स्वच्छता आणि ट्रेकिंग मोहीम

CD

पुणे, ता. ४ ः नॅशनल ॲकॅडमी ऑफ डिफेन्स फायनान्शिअल मॅनेजमेंट (एनएडीएफएम), पुणे यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून नुकतेच सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता आणि ट्रेकिंग मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ॲकॅडमीचे संचालक आनंद अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एनएडीएफएम’चे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. या वेळी ट्रेकिंग मार्गावरील परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच गडावरील छोट्या दुकानदारांना स्वच्छता साहित्याचे वाटपही करण्यात आले. ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनाचा संदेश देत गडावरील उपस्थित नागरिकांमध्येही गड स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रस्त्यावर पार्किंगसाठी ऑड-ईवन नियम लागू; मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा मोठा निर्णय, काय बदल होणार?

एक व्यक्ती मालतीचा पाठलाग करत होता... प्रियांका चोप्राने सांगितला लेकीबद्दलचा भयानक अनुभव, म्हणाली- त्याच्यामुळे...

T20 World Cup 2026 Prize Money : वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंना मिळणार प्रत्येकी ६ कोटी रुपये, गौमत गंभीरला किती?

Latest Marathi News Live Update : इंधन वाहतूक सुरळीत,पेट्रोल पंपावर कुठेही गर्दी नाही

IPL 2026: वर्ल्ड कप विजेते २ कर्णधार, उपविजेता कर्णधार अन् फायनलमधील सामनावीर; Hardik Pandyaच्या नेतृत्वाखाली चार स्टार खेळणार

SCROLL FOR NEXT