पुणे

जिल्हातील विविध न्यायाधीशांच्या बदल्या

CD

पुणे, ता. ७ : मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यासह राज्यातील जिल्हा व सत्र न्यायाधीश, वरिष्ठ व कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश, कौटुंबिक आणि औद्योगिक न्यायालयांतील न्यायाधीशांच्या बदल्यांचा आदेश काढले आहेत. येथील कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांची यवतमाळ कौटुंबिक न्यायालय येथे बदली करण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयातून एस. एस. गोसावी, जी. जी. भालचंद्र, जी. पी. अगरवाल, पी. आर. अष्टुरकर, ए. एन. सिरसीकर, ए. व्ही. रोट्टे आदी न्यायाधीशांच्या अन्य जिल्हा न्यायालयांमध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत. दिवाणी न्यायालयातून व्ही. व्ही. नाशिककर, एस. एस. घोरपडे, एम. एस. अगरवाल, के. आर. देशपांडे, हेमा पाटील, एस. एस. सहस्रबुद्धे आदी वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीशांच्या अन्य दिवाणी न्यायालयांमध्ये बदल्या झाल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रबंधक एम. डब्लू. चांदवानी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. राज्यभरातील विविध जिल्हा व सत्र न्यायालयांमध्ये कार्यरत न्यायाधीशांना पुणे जिल्हा न्यायालयात बदली देण्यात आली आहे. त्यामध्ये ए. टी. वानखेडे, ए. एस. वाघमारे, जी. एस. रामटेके, एस. एस. गुल्हाणे, जे. जी. डोरले, ए. ए. अयाचित, ए. आय. पेरमपल्ली, आर. के. देशपांडे, जी. पी. शिरसाट, आर. एन. हिवसे या न्यायाधीशांची पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात बदली झाली आहे. पुणे कौटुंबिक न्यायालयात एच. बी. गायकवाड, एस. आर. पहाडे या न्यायाधीशांची बदली करण्यात आली आहे. पुणे औद्योगिक न्यायालयात के. एन. गौतम यांची बदली करण्यात आली आहे. अनेक वरिष्ठस्तर व कनिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्या पुण्यात करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Kharadi Accident : पुण्यात भीषण अपघात ! विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक, तरुणासह चिमुकला ठार; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

Whatsapp Update : व्हॉट्सॲपमध्ये येतय नवीन ‘स्कॅम अलर्ट’ फीचर; फसव्या मेसेजचा लगेच मिळणार अलर्ट, पाहा कसं वापरायचं?

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये गेवराईत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Lalit Modi : दाऊद इब्राहिम, धमक्या अन् क्रिकेटमधून एक्झिट? ललित मोदींच्या खुलाशामागचं सत्य काय? पॅन्टमध्येच केली होती लघवी

Gold Rate Today: सोनं पुन्हा स्वस्त! सलग सहाव्या दिवशी भाव घसरले; महाराष्ट्रातील आजचा सोनं-चांदीचा दर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT