पुणे

विद्यार्थ्यांनी वाचनावर भर देत संशोधन करावे : प्रा. हरी नरके

CD

पुणे, ता. १८ : विद्यार्थ्यांनी गुगल व विकिपीडियावर अवलंबून न राहता वाचनावर भर देत पुराव्यांच्या आधारे मूलभूत संशोधन करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञानाची निर्मिती करणे हे आपले ध्येय असायला हवे,’’ असा संदेश ज्येष्ठ विचारवंत डॉ. हरी नरके यांनी विद्यार्थ्यांना दिला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागातर्फे पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला. यावेळी प्रा. नरके बोलत होते. ‘भारत भाग्यविधाता : ज्योतिराव आणि भीमराव’ विषयावर त्यांनी मांडणी केली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व सामूहिक गीते, पथनाट्य आणि गायनाने आदरांजली वाहिली. यावेळी विभागप्रमुख डॉ. महेश देवकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EL NINO IMPACT : 'सुपर एल निनो'चा भारतावर काय होणार परिणाम? गेल्या 7 दशकांतील सर्वात तीव्र हवामान बदलाचा इशारा; देशात माॅन्सूनचा पाऊस 14 टक्के कमी!

अर्थवेध : आमचं काय चुकलं?

करकायदा : कपात केलेला ‘टीडीएस’ जमा न केल्यास...

Marathi News Live Updates : 'वसुधैव कुटुंबकम्'चा विचार स्वीकारा; इतरांची सेवा करणे हे आपले कर्तव्य - मोहन भागवत

स्मार्ट माहिती : निष्काळजीपणा अयोग्यच

SCROLL FOR NEXT