पुणे

बौद्ध महासभेतर्फे वर्षावास प्रवचन

CD

पुणे, ता. ३० : भारतीय बौद्ध महासभा पुणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्‍घाटन माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे व महासभेचे विश्वस्त अध्यक्ष के. बी. मोटधरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची सुरुवात समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली. प्रस्ताविक संदीप सोनवणे यांनी केले. कार्यक्रमात अध्यक्ष दिलीप धाईंजे, एन. जी. शिंदे, रोहिणी वनशिव, सुभाष आल्हाट, संतोष मोरे आदींची प्रवचने झाली. सूत्रसंचालन राजकुमार गायकवाड यांनी केले. यावेळी अप्पा कांबळे, डॉ. सुरेश कठाणे, अशोक गायकवाड, अनिल कांबळे, मिलिंद सोनकांबळे उपस्थित होते. राजेश माने आभार यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagannath Rathyatra : पुण्यात रविवारी भगवान जगन्नाथ रथयात्रा; मध्यभागात दुपारी एकपासून वाहतूक मार्गात बदल

Video: स्कूल व्हॅनला ट्रेनची जोराची धडक, ३ विद्यार्थ्यांसह ५ जणांचा मृत्यू; रेल्वे क्रॉसिंग ओलांडतांना दुर्दैवी अपघात

NEET-UG मध्ये 670 गुण; अतुल्या डोंगरेची AIR मध्ये 498 वी रँक

Matheran Mini Train : माथेरानची 'राणी' हायड्रोजन इंजिनवर धावणार!

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

SCROLL FOR NEXT