पुणे

कार्यकर्ता म्हणतो...

CD

‘‘कसबा विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक १३७ वर २००९ पासून मी भाजपचे काम करत आहे. यापूर्वी माझे वडील याच भागात कार्यरत होते. लोकसभा निवडणुकीत घरोघरी जाऊन मतदारांना उमेदवाराचे पॅम्‍प्लेट वाटप करून प्रचार केला जात आहे. सकाळी आणि सायंकाळी मिळून दररोज किमान ७० घरांत संपर्क होतो. दुपारी ऊन खूप असल्याने प्रचार करताना काळजी घेतली जाते. पुढे प्रचार कसा करायचा याचे नियोजन दुपारी केले जाते. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यावर भर दिला आहे. सायंकाळी सोसायट्यांमध्ये छोट्या सभा घेऊन मोदी सरकारने गेल्‍या १० वर्षांतील केलेली कामे, पुढील पाच वर्षांत होणारी कामे, याची माहिती देत आहोत. मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही नागरिकांकडून प्रश्‍न उपस्थित केले जातात, त्यांना शांतपणे उत्तरे देऊन बाजून मांडली जाते. त्यात अनेकांचे समाधान होत असून यावेळी मोदींच्या पाठीमागे आम्ही उभे राहू, असा ते विश्‍वास देतात. काही नागरिक महापालिका स्तरावरील पाणी आणि सांडपाण्याच्या समस्या सांगतात, त्याच्या नोंदी घेऊन त्या प्रशासनाकडून सोडवून घेण्याची कार्यवाही केली जाते. ’’
- चेतन मुंडे, भाजप कार्यकर्ता
---------------------------
फोटो - 17027

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Action in Pune: अन्न व औषध प्रशासन विभागाची पुण्यात आणखी एक कारवाई; साडेचार लाख रुपयांचा माल जप्त

Pune Water Cut schedule : पुणेकरांसाठी मोठी बातमी! शहरातील पाणी कपातीचे वेळापत्रक जाहीर

३७० रुपयांची बिर्याणी, प्रेतांच्या गुप्तांगांवर विनोद... प्रणित मोरे, हिमांशू आणि डॉ. सेजलवर गुन्हा दाखल; कोणती कलमे लावली?

Tukaram Mundhe Video: ''..त्यांनी माझा इतिहास बघावा, मग धमकी देण्याच्या भानगडीत पडावं'', तुकाराम मुंढेंचा इशारा; व्हिडीओ व्हायरल

Pali News : छायाचित्रणाचा आनंद घ्या, पण ड्रोन उडवून पक्ष्यांचा जीव धोक्यात घालू नका; शंतनू कुवेस्कर यांचा डॉक्युमेंट्रीतून संवर्धनाचा संदेश

SCROLL FOR NEXT