weather forecast 12 flight cancelled pune air service hit third day Sakal
पुणे

Pune Weather Update : खराब हवामानामुळे १२ विमाने रद्द; पुण्यातील विमानसेवेला सलग तिसऱ्या दिवशी फटका

उत्तरेत असलेल्या खराब हवामानाचा सलग तिसऱ्या दिवशी पुण्यातील विमानसेवेला फटका बसला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : उत्तरेत असलेल्या खराब हवामानाचा सलग तिसऱ्या दिवशी पुण्यातील विमानसेवेला फटका बसला आहे. पुण्यात येणारी आणि जाणारी अशी १२ विमाने मंगळवारी (ता. १६) रद्द करण्यात आली.

रद्द करण्यात आलेल्या विमानांमध्ये प्रामुख्याने दिल्लीला जाणाऱ्या आणि दिल्लीवरून येणाऱ्या विमानांचा समावेश आहे. गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात येणारी आणि जाणारी अशी ५० विमाने रद्द झाली आहेत. तर अनेक विमानांना उशीर झाला आहे. यामध्ये मंगळवारी पुण्यात येणारी सात आणि पुण्यातून जाणारी पाच अशा बारा विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली.

त्यामध्ये दिल्लीच्या सहा विमानांचा समावेश आहे, तर चंडीगड, गुवाहाटी, गोवा या शहरातील विमानांची उड्डाणे रद्द झाली. त्यामुळे या शहरांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. विमाने रद्द होण्याबरोबरच अनेक विमानांना उशीरदेखील झाला. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर ताटकळत थांबावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Rate: अहमदाबादमध्ये पेट्रोल 101 रुपयांवर, महाराष्ट्रात किती? पाहा पेट्रोल-डिझेल अन् LPG सिलेंडरचे ताजे दर

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज १० वा दिवस, पाणी सलाईन घेण्यास नकार

अचानक आवाज झाला अन् इमारत कोसळली, घटनेचा CCTV VIDEO समोर; ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, अजूनही बचावकार्य सुरू

Miami Airport Plane Crash : ॲमेझॉनचं विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरलं अ्न रस्त्यावर आलं, वाहनांना धडक; ५ जणांचा मृत्यू

पुन्हा पुन्हा तेच चेहरे पाहून कंटाळली तापसी पन्नू? बॉलीवूडच्या कास्टिंगवर तापसी पन्नूची टीका करत म्हणाली, 'रोमँटिक कॉमेडीत तेच...'

SCROLL FOR NEXT