weather update pune unseasonal rain forecast varasgaon rainfall of 35mm esakal
पुणे

Pune Unseasonal Rain : वरसगाव येथे ३५ मिलीमीटर पाऊस

आज अचानक आलेला पाऊस जिल्हातील काही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडला

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : आज अचानक आलेला पाऊस जिल्हातील काही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडला आहे. वरसगाव धरण(गोराडवाडी)- ३५, पानशेत धरण- १६, तर टेमघर धरण येथे १२ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्हातील विविध ठिकाणी रात्री १० वाजेपर्यंत पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे : आसखेड- ११, औंढे- ७, बुधवाडी- ४, वरसगाव धरण- ३५, निगडे- ५, शिरकोली- १३, चिलेवाडी ९, भीमाशंकर २, पिंपळगाव जोगा- ५, खंडाळा १४, पवना २४, ताथवडे १६, कासारसाई ४८,आळंदी ३०, वाकी ४०, येरवडा ३१, भालवडी १२, दासवे ४ घीसर १४, करुंजे ४६, पांगारी १८, पिंपळवंडी २३, निघोजे ९०, आंध्रा धरण ८, कात्रज ८ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT