पुणे

आळे येथे वनविभागाकडून पाणवठ्यांत टँकरद्वारे पाणी

CD

आळेफाटा, ता. २० : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळ्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे. आळे (ता. जुन्नर) परिसरातील विविध गावांमधील जंगलातील पाणवठ्यांमध्ये पाणी सोडून प्राण्यांची तहान भागवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. तालुक्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटले आहेत. या पार्श्वभूमीवर आळे वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या आळे, संतवाडी, कोळवाडी, पिंपरी पेंढार, वडगाव आनंद, पादीरवाडी, राजुरी आणि उंचखडक या गावांतील जंगलात कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्यांमध्ये वन विभागाच्या वतीने टँकरद्वारे पाणी सोडण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता फक्त गरजेचाच माल आयात होणार! अनावश्यक विदेशी वस्तूंवर सरकार बंदी घालणार; व्यापार तूट कमी करण्यासाठी मास्टरप्लॅन

Mumbai Bogus Birth Certificates : मुंबई महापालिकेत ८७ हजारांहून अधिक बोगस जन्म प्रमाणपत्रांचा आरोप

Sharad Pawar Secret Meeting : शरद पवार भाकरी फिरवणार, अजित दादांचे २२ आमदार गुप्त भेटले?; पटेल -तटकरेंनीही घेतली भेट

Latest Marathi News Live Update : ठाण्यात सर्व औषध दुकान दारांचा बंदला पाठिंबा

VIDEO : देश आर्थिक संकटात असताना मोदी इटलीत जाऊन चॉकलेट वाटतायेत..राहुल गांधींचा हल्लाबोल, 'त्या' व्हिडीओवरून केलं लक्ष्य

SCROLL FOR NEXT