woman died after being hit by dumper on Gangadham road marathi latest news  
पुणे

Pune Accident : पुण्यात पुन्हा अपघात! गंगाधाम रस्त्यावर डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Pune Accident Latest News : मार्केट यार्ड पोलिसांकडून डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. १२ : भरधाव डंपरच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गंगाधाम रस्त्यावर बुधवारी घडली. अपघातानंतर नागरिकांनी डंपरचालकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, गंगाधाम रस्त्यावरुन बुधवारी दुपारी महिला शत्रूंजय मंदिराकडे निघाली होती. त्यावेळी भरधाव डंपरने महिलेला धडक दिली. मार्केट यार्ड पोलिसांकडून डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

गंगाधाम रस्त्यावर गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे. गृहप्रकल्पासाठी बांधकाम साहित्य घेऊन येणारे ट्रक, डंपर भरधाव वेगाने जातात. अवजड वाहनांमुळे या रस्त्यावर यापूर्वी गंगाधाम रस्त्यावर अपघात झाले आहेत. या भागातील अवजड वाहतुकीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Record: सचिन तेंडुलकर, विराट कोहली, पाँटिंगलाही न जमलेला विश्वविक्रम विंडिजच्या होपने करून दाखवला; धोनीशीही बरोबरी

Diamond Found 300 kg : अन्नाला महाग असलेल्या देशात सापडला ३०० किलोचा हिरा, राष्ट्रपतींचा तातडीचा निर्णय चर्चेत

Latest Marathi News Update LIVE : नगरपरिषद निवडणूकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बंधू आल्हाद कलोती बिनविरोध

Solapur News: '१५ दिवसांत केला प्रलंबित १७ हजार दाखल्यांचा निपटारा'; जन्म-मृत्यू विभागात कर्मचारी वाढवून, सुट्या रद्द करून कामात आणली गती

Pune Police : विद्यार्थ्यांमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा शिक्षण संस्थांबरोबर विशेष उपक्रम

SCROLL FOR NEXT