murder news  sakal
पुणे

ब्लेडचे वार करून वारजेत महिलेचा खून

चोरी करत असताना महिलेने प्रतिकार केला तर त्या महिलेवर ब्लेडचे वार करून त्यांची अज्ञात चोराट्यानी हत्या केली. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली.

सकाळ वृत्तसेवा

चोरी करत असताना महिलेने प्रतिकार केला तर त्या महिलेवर ब्लेडचे वार करून त्यांची अज्ञात चोराट्यानी हत्या केली. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली.

वारजे - चोरी करत असताना महिलेने प्रतिकार केला तर त्या महिलेवर ब्लेडचे वार करून त्यांची अज्ञात चोराट्यानी हत्या केली. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली.

वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत सुलक्षणा सुभाष डांगे (वय - 65, रा. सुगम विश्व् कॉलनी, आकाश नगर, वारजे) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी या महिलेचा जावई व नात सकाळी कामासाठी निघून गेले.

त्यानंतर सुलक्षणा या एकट्याच घरी होत्या. त्या सुगम विश्व् इमारतीत पहिल्या मजल्यावर राहत होत्या. त्या दुपारी पाणी भरण्यासाठी खाली आल्या होत्या. त्यानंतर त्यांना कोणीही पाहिले नाही. संध्याकाळी पाचच्या दरम्यान त्यांच्याच इमारती मधील एका महिलेने दार उघडे आहे म्हूणन ढोकावून बघितले तर सुलक्षणा रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. याची माहिती लगेचच वारजे पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी गेले असता त्यांनी पाहणी केली तर महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसुन आले. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच घरातील पैसे चोरीला गेल्याचे दिसुन आले. त्यामुळे या महिलेने चोरीला प्रतिकार केला म्हणून मारले असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पुढील तपास वारजे पोलीस करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT