पुणे

पाककला स्पर्धेत २४ विद्यार्थी सहभागी

CD

बारामती, ता. १४ : विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (सीबीएसई) ‘यंग इंडिया क्युलिनरी चॅम्पियनशिप’ अंतर्गत शालेयस्तरीय पाककला स्पर्धा झाल्या. शनिवारी (ता. ८) झालेल्या या स्पर्धेत २४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
हॉटेल सिटी इनचे शेफ दिनेश कुडाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाककला कौशल्याचे कौतुक करून आरोग्यदायी आहार व पाककला कौशल्याबाबत मार्गदर्शन केले. फायरलेस कुकिंग आणि फायरसह स्वयंपाक अशा दोन विभागांत स्पर्धा घेण्यात आली. चव, सादरीकरण, पोषणमूल्य, स्वच्छता, सर्जनशीलता, व्यवस्थापन व पाककौशल्य या निकषांवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले. प्राचार्या राधा कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा झाल्या. समीना शेख आणि धनराज बिराजदार यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: आता बस झालं..आम्ही हरलो आहोत! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय

लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा! ध्वजारोहणापासून भाषणापर्यंत... १५ ऑगस्टला काय-काय घडणार? वाचा मिनिट-टू-मिनिट वेळापत्रक

Vilas Ghule Case : सुनेत्रा पवारांच्या दौऱ्याआधी बीडमध्ये खळबळ;विलास घुले यांच्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Blistering Heat : शहरी भागांत उष्णतेच्या झळा तीव्र; ३४ वर्षांत ‘हीट एक्स्पोजर’मध्ये १५७ टक्क्यांनी वाढ

SCROLL FOR NEXT